Adampur saam tv
Video

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदी आदमपूर एअरबेसवर; 'भारत माता की जय' च्या गर्जनेत सैनिकांचा गौरव|VIDEO

Bharat Mata Ki Jai: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज अचानक पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या आदमपूर एअरबेसवर गेले आणि तेथे भारतीय सैन्याशी संवाद साधला.

Omkar Sonawane

पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशाचे रक्त हे खवळले होते. याचाच बदला घेत भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या राबवत पाकिस्तानी दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करत शंभरपेक्षा अधिक दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. यानंतर आज अचानक पीएम मोदी हे आदमपूर एअरबेस येथे पोहोचले आणि भारतीय सैन्याचे अभिनंदन करत संवाद साधला.

यावेळी पंतप्रधान मोदींनी भारत माता की जयचा नारा देत म्हणाले, या भारत माता की जयची ताकद संपूर्ण जगाने बघितली. पुढे ते म्हणाले, ही फक्त घोषणा नाहीये तर त्या प्रत्येक सैनिकाची शपथ आहे जो स्वतःची देशासाठी आहुति देतो. त्या प्रत्येक नगरिकाचा आवाज आहे जो या देशासाठी काहीतरी करू इच्छितो आणि देशासाठी आपले प्राण देखील देऊ शकतो. ही घोषणा खेळाच्या मैदानात देखील गुंजते आणि युद्धांमध्ये देखील या घोषणेचा आवाज येत असतो,असे मोदी म्हणाले, याप्रसंगी आदमपूर एअरबेस हा भारत माता की जयच्या घोषणेने दुमदुमून गेल्याचे पहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT