PM Kisan 24th Installment Update google
Video

PM Kisan: पीएम किसानच्या २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर, या दिवशी खात्यात जमा होणार ₹2000

PM Kisan 24th Installment Update: पीएम किसान योजनेच्या २४ व्या हप्त्याबाबत महत्वाची अपडेट समोर आली. दिवाळीपूर्वी म्हणजे ३० ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा होणार आहेत.

Priya More

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेच्या २४ व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २००० रुपये जमा होणार आहेत. दिवाळीपूर्वी हप्ता मिळणार असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. मात्र, हप्त्याची रक्कम मिळण्यासाठी ई-केवायसी पूर्ण असणे आणि लाभार्थी स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे.

पीएम किसान योजनेच्या २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर आणि सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली. ही माहिती योजनेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरही शेअर करण्यात आली. या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'तारीख लक्षात ठेवा! पीएम-किसानचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबर २०२६ रोजी वितरित केला जाईल, जो आमच्या शेतकऱ्यांना निरंतर आर्थिक सहाय्य प्रदान करून त्यांना सक्षम करेल.' पात्र शेतकऱ्यांना या दिवशी त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २,००० रुपये मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा, रणदीप मलिक मास्टरमाइंड असल्याचा तपास यंत्रणांना संशय

Fatty liver warning signs: सतत थकवा आणि पोट जड वाटतंय? पुरुषांमध्ये फॅटी लिव्हरची दिसून येतात ही 5 गंभीर लक्षणं

Bigg Boss 20 मध्ये शॉकिंग एविक्शन! घराबाहेर जाणार 'हा' सदस्य, नाव वाचून बसेल ४४० व्होल्टचा धक्का

प्रवाशांचे टेन्शन झालं दूर! टोल नाक्यांवर मिळणार स्वच्छ टॉयलेट अन् पार्किंग सुविधा, NHAI कडून मार्गदर्शक सूचना जारी

Pune News: पुणे हादरले! अल्पवयीन मुलीवर चुलत भावांकडून बलात्कार, पीडिता गरोदर राहिल्याने संतापजनक घटना उघड

SCROLL FOR NEXT