Sauces Company News SAAM TV
Video

Special Report: सॉस बनवणाऱ्या कंपनीकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ!

Panvel News: पनवेलमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.कामोठ्यामध्ये सॉस बनवणाऱ्या कंपनीवर मनसे कार्यकर्त्यांनी धाड टाकली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कामोठे: सॉस बनवणाऱ्या कंपनीवर मनसे कार्यकर्त्यांनी धाड टाकली आहे.रेड चिली सॉस आणि सोया सॉस बनवणाऱ्या कंपनीचं घाणेरडं वास्तव समोर आलं आहे. कंपनीत घाणेरड्या पद्धतीने सॉस बनवले जातायत. मनसेने अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार केली,आणि कंपनीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Constipation: बद्धकोष्ठतासाठी फक्त फायबर पुरेसे नाही, कारण काय? वाचा तज्ज्ञ काय सांगतात

Onion Price : कांद्याला तीन हजार रुपयांचा दर मिळावा; ग्रामसभेत एकमताने ठराव

Girija Oak: शाहरुखसोबत काम केलेल्या 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का?

Sydney Sweeney: बॉलिवुडकडून ५३० कोटींची ऑफर, प्रियंका- कतरिनाला मागे टाकणारी अभिनेत्री आहे तरी कोण?

देवाची पुजा करताना मनात चुकीचे-घाणेरडे विचार येत असतील तर हे उपाय करा

SCROLL FOR NEXT