Pimpri Chinchwad Saam
Video

Hinjewadi: पिंपरी, हिंजवडीत पावसाचा धुमाकूळ; बाईक, कार अर्ध्या बुडाल्या | VIDEO

Hinjewadi IT Park: पिंपरी-चिंचवडमध्ये आज सकाळपासून पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अवघ्या काही मिनिटांच्या जोरदार सरींनी शहरातील अनेक महत्त्वाचे भाग जलमय केले.

Bhagyashree Kamble

पिंपरी-चिंचवडमध्ये आज सकाळपासून पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अवघ्या काही मिनिटांच्या जोरदार सरींनी शहरातील अनेक भाग जलमय केले. विशेषतः हिंजवडी आयटी पार्कचं वॉटर पार्कमध्ये रूपांतर झाल्याचं चित्र दिसून आलं. पिंपरी-चिंचवड शहरातील हिंजवडी आयटी हब, जिथे हजारो लोक रोज कामासाठी येतात, तिथे आज सकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली.

पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी आयटी पार्कचं रूपांतर वॉटर पार्कमध्ये रूपांतरित झालं आहे. काही ठिकाणी तर इतकं पाणी साचलं की दुचाकी वाहने थेट पाण्यात वाहून गेली. तसेच काही वाहनं अर्धी बुडाली.

पावसाळ्यापूर्वी न झालेली ड्रेनेज लाईन आणि नालेसफाईमुळे ही परिस्थिती उद्धभवली असल्याचं नागरिकांचा आरोप आहे. मुसळधार पावसामुळे हिंजवडीतील आयटी पार्क परिसर हा "वॉटर पार्क हिंजवडी" बनला की काय, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Period Acne: पीरियड्स येण्यापूर्वी चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? वेळीच व्हा सावध, डॉक्टरांनी सांगितली 'ही' ५ मुख्य कारणं

Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्रीच्या आईच्या घरी चोरी, लग्जरी घड्याळे अन् दागिन्यांवर चोरांनी मारला डल्ला

Maharashtra News Live Update: जेजुरीत भाविकांना भंडारा घेण्यासाठी सक्ती कराल तर खंडणी समजली जाईल, पोलिसांचा व्यापाऱ्यांना इशारा

Mumbai : मुंबईत खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं; असा फसला जाळ्यात

यंदा पावसाळ्यात लांब कुठेच नको! मुंबईपासून जवळ असलेल्या 'या' 5 सुंदर ठिकाणांना द्या भेट; कमी खर्चात येईल भारी मज्जा

SCROLL FOR NEXT