Pimpri Chinchwad farmer family pointed a gun Saam Tv News
Video

Pune Crime : अय बंदूक दाखवली रे...; जमिनीच्या ताब्यासाठी बंदुकीचा धाक, शेतकऱ्यांनी दम दाखवताच वकिलाची हवा टाइट; पुण्यात मुळशी पॅटर्न | VIDEO

Pimpri Chinchwad Crime News : जमिनीचा ताबा घेण्यासाठी आलेल्या एका टोळक्याने शेतकरी कुटुंबीयाला चक्क बंदुकीचा भाग दाखवला आहे. ही धक्कादायक घटना हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील कासरसाई भागात घडली आहे.

Prashant Patil

पुणे (पिंपरी-चिंचवड) : जमिनीचा ताबा घेण्यासाठी आलेल्या एका टोळक्याने शेतकरी कुटुंबीयाला चक्क बंदुकीचा भाग दाखवला आहे. ही धक्कादायक घटना हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील कासरसाई भागात घडली आहे. या प्रकारचा व्हिडीओ देखील समोर आला असून या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी दहशतीखाली आहेत.

पिंपरी चिंचवडच्या कासारसाई भागात काही शेतकऱ्यांची जमीन आहे. जमिनीवर ऍड. संदीप भोईर हे आपल्या साथीदारांसोबत आले असता त्या ठिकाणी तेथील स्थानिक शेतकऱ्यांनी संदीप भोईर आणि त्यांच्यासोबत असलेल्या टोळक्याला येण्यास तीव्र विरोध दर्शवला होता. त्यामुळे संतापलेल्या संदीप भोईर यांनी चक्क आपल्या जवळ असलेल्या बंदुकीने शेतकरी कुटुंबीयांना बंदुकीचा धाक दाखवला आहे. यामुळे शेतकरी कुटुंब भयभीत झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Feeling Cold All The Time: तुम्हाला सतत थंडी वाजते? ही आहेत ६ कारणं

Maharashtra News Live Update: यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

Medicine Price Drops : दिलासादायक! BP, शुगर अन् डायबिटीजच्या गोळ्या झाल्या स्वस्त

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

SCROLL FOR NEXT