Dumper truck overturned on Sant Tukaram Nagar road in Pimpri-Chinchwad; biker narrowly escapes. Saam Tv
Video

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जिवघेण्या रस्त्यावर डंपर ट्रक पलटी, अन्.. पुढे काय घडलं|VIDEO

Dangerous Road in Pimpri-Chinchwad: पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगर परिसरात रस्त्यावरून स्टोन सँड घेऊन जात असलेला डंपर ट्रक पलटी झाला. दुचाकीवरील एका व्यक्तीचे प्राण थोडक्यात वाचले.

Omkar Sonawane

पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर या या ठिकाणी अँथनी कॉलनी मधून रस्त्याने स्टोन सँड घेऊन जात असलेला एक डंपर ट्रक अचानक पलटी झाला आहे. रस्त्यावर असलेल्या ड्रेनेज चेंबर डंपर ट्रकच भार पेलू न शकल्याने डंपर ट्रक भर रस्त्यात अचानक पलटी झाला आहे. डंपर ट्रक रस्त्यावर पलटी होत असताना त्या ट्रकच्या खाली काही दुचाकी वाहन दाबली गेली आहेत. तर तिथे दुचाकीवरून जात असलेल्या एका व्यक्तीचे प्राण थोडक्यात बचावले आहेत. डंपर ट्रक पलटी होत असतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहेत. मात्र फक्त ठेकेदार आणि राजकीय नेत्यांचे हित जोपासणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेने बांधलेले रस्ते आणि ड्रेनेज लाईन चेंबर किती निकृष्ट आहेत हे निदर्शनास येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Tourism : कोकणात मामाच्या गावाला गेलाय? मग 'हा' स्वर्गाहून सुंदर समुद्रकिनारा एकदा पाहाच

भीषण अपघाताने संसार उद्ध्वस्त; बस-दुचाकीच्या धडकेत नवरा-बायकोचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: रायगड जिल्ह्यात वादळी पावसाने घेतला एक बळी

Crime News: बायकोचे दिव्यांग व्यक्तीसोबत संबंध, नवऱ्याने त्याला शेतात नेऊन दारू पाजली आणि...! 37 दिवसांनी उघड झालं चक्रावणारं सत्य

भारतीय रेल्वेचा नवा वेगवान चमत्कार! वंदे भारतने गाठला 180 kmph वेग; प्रवाशांचा किती वेळ वाचणार?

SCROLL FOR NEXT