Pune News SaamTv
Video

VIDEO : थेट घरात घुसून महिलेवर अत्त्याचार; सुसंस्कृत पुण्यात पोलिसांचा धाक संपला?

Pune News : महिलेच्या घरात घुसून तिच्यावर अत्त्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यात सलग चौथ्या दिवशी अत्त्याचाराची घटना घडली आहे.

Saam Tv

पुण्यात सलग चौथ्या दिवशी महिलेवर अत्त्याचाराची घटना घडली आहे. त्यामुळे सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पुण्यात पोलीसांचा धाक उरलेला नसल्याचं दिसून येत आहे. सातत्याने अत्त्याचाराच्या घटनेत वाढ होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. पुण्याच्या वारजे माळवाडी परिसरात एका महिलेच्या घरात घुसून 50 वर्षीय इसमाने अत्त्याचार केला आहे. या घटनेनंतर महिलेने वारजे पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून या नरधमावर वारजे पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ही या आठवड्यातली चौथी अत्त्याचाराची घटना आहे. गेल्या चार दिवसांपासून पुण्यात सलग महिलांवर वेगवेगळ्या ठिकाणी अत्त्याचार झाले आहेत. या प्रकरणांतील आरोपींना पकडण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेलं नाही. त्यातच आता आणखीन एक घटना समोर आली आहे. वारजे माळवाडी परिसरात थेट महिलेच्या घरात घुसून एका 50 वर्षीय नराधमाने या महिलेवर अत्त्याचार केला आहे. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : शब्द खरा ठरणार, आर्थिक फायदा होणार; ५ राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

जगात अणुबॉम्बची भीती, भारताकडे संजीवनी; रेडिएशनवर भारताचा रामबाण उपाय

‘AI फॉर एज्युकेशन’, १० लाखाहून अधिक मुलांचे शिक्षण होईल ए वन; संपर्क फाउंडेशनची राज्यात ४२ कोटींची गुंतवणूक

iran and israel war News : गॅसनं वाढवलं तळीरामाचं टेन्शन; देशात दारुचा दुष्काळ पडणार?

बीड पुन्हा हादरलं! कृष्णा आंधळे आणि जयराम चाटे यांच्या टोळीकडून एकावर डोळ्यात मिरची पावडर टाकून जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT