Prashant Koratkar 
Video

Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दिलासा

Prashant Koratkar: छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणे. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी कोल्हापूर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

Bharat Jadhav

मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव घेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय. कोल्हापूर न्यायालयात प्रशांत कोरटकर याने दिलेल्या धमकी प्रकरणी सुनावणी झाली. न्यायालयाने प्रशांत कोरटकरला दिलासा दिलाय. न्यायालयाने पोलिसांनी केलेली विनंती कोर्टाने फेटाळली. सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टाने म्हटलंय. आता याप्रकरणी १७ मार्चपासून दररोज सुनावणी होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणे. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरच्या विरोधात न्यायालयात याचिक दाखल करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

SCROLL FOR NEXT