Government Employee Pension News Saam Tv News
Video

Pension News : पेन्शनधारकांना केंद्र सरकारचा दिलासा, NPS मधून ८० टक्के रक्कम काढता येणार

80 percent withdrawal from NPS : पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा दिलाय. आता NPS मधून ८० टक्के रक्कम एकरकमी काढता येणार आहे. PFRDA च्या निर्णयामुळे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

Namdeo Kumbhar

Pension Rule Change: केंद्र सरकाने देशभरातली पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. आता NPS मधून ८० टक्के रक्कम काढता येणार आहे. याबाबत पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्लपमेंट ऑथोरिटी अर्थात PFRDA कडून निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे.

आता खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी निवृत्ती निधीपैकी ८० टक्के रक्कम एकाचवेळी काढता येणार आहे. तर २० टक्के रक्कम अॅन्युटी खरेदी करण्यासाठी शिल्लक ठेवली जाते. याआधी ६० टक्के रक्कम एकरकमी काढता येत होती. तर ४० टक्के रक्कम अॅन्युटीसाठी ठेवणे अनिवार्य होतं. आता यामध्ये बदल करत ८० टक्के रक्कम काढता येणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati shivaji maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ चित्र पाहिलीत का? बघा जगभरातील वस्तूसंग्रहालयात जतन केलेली चित्र

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Ajit pawar Death : रोहितची काळजी वाटते, सरकारने सुरक्षेची जबाबदारी घ्यावी; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Kalyan : कल्याणमध्ये दोन गटात तुफान हाणामारी, दोघे गंभीर जखमी; परिसरात तणावपूर्वक वातावरण

GK : मेट्रो चालवणाऱ्याचा महिन्याला किती पगार मिळतो? आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT