Sanjay Raut  
Video

Sanjay Raut News: दिंडीला 20 हजार देऊन वारकरी खरेदी? राऊतांनी शिंदेवर केलेला नेमका आरोप काय?

Sanjay Raut: राज्य सरकारने वारकऱ्यांच्या दिंडीला २० रुपये देण्याचा निर्णय घेतलाय. सरकारच्या या निर्णयावरुन संजय राऊत यांनी शिंदे सरकारला टोला लगावलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिंदे सरकारने आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला.यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. दिंडीला पैसे देऊन वारकरी खरेदी प्रकार मुख्यमंत्री शिंदेंनी सुरू केलाय, अशी टीका संजय राऊत यांनी केलीय. वारकरी हे महाराष्ट्राचे संस्कृती आणि संस्कार आहेत,असं संजय राऊत म्हणालेत. वारकरी महाराष्ट्रातील संस्कृती विसरणार नाहीत. त्यामुळे वारकऱ्यांनी पैसे घेऊ नयेत. राज्य सरकारने क्रिकेटचे संघ आणि मंडळांना पैसे देऊन विकत घेतले. आता ते वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत,असं संजय राऊत म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

Famous Singer : प्रसिद्ध गायकावर हल्ला; थेट गाडीवरच गोळीबार, संगीत विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT