Mumbai Local ticketless passengers Saam TV
Video

Mumbai Local Train : लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची आता खैर नाही; मध्य रेल्वेने घेतला सर्वात मोठा निर्णय

Mumbai Local ticketless passengers : मुंबईतील लोकल ट्रेनने विनातिकीट प्रवास करणे आता महागात पडणार आहे. कारण, फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.

Satish Daud

मुंबईतील लोकल ट्रेनने विनातिकीट प्रवास करणे आता महागात पडणार आहे. कारण, फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. विनातिकीट प्रवास करताना कुणी प्रवासी आढळून आल्यास त्याच्याकडून दंडाची मोठी रक्कम आकारली जाणार आहे. त्यामुळे तुम्हीही जर लोकलने प्रवास करत असाल तर ही बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून लोकल ट्रेनकडे बघितलं जातं. दररोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनमधून प्रवास करत असतात. मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायचं असल्यास लोकलचा प्रवास सुखकर ठरतो. मात्र, मागील काही दिवसांपासून लोकल ट्रेनमध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या वाढली आहे.

त्यामुळे लोकल ट्रेनच्या उत्पन्नाला मोठा फटका बसत आहे. हीच बाब लक्षात घेता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम वाढवली आहे. जर प्रवाशांनी दंड भरला नाही तर त्याला जेलमध्ये देखील टाकले जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला; 45 लाखांची लाच घेताना बड्या सरकारी अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडला

Health Tips : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे काय फायदे आहेत? ९९% लोकांना माहितीच नाहीत

Toothache Remedies : तुमची दाढ सुन्न पडते? आजीच्या बटव्यातील 'हे' रामबाण उपाय घरच्याघरी करा

Maharashtra News Live Update: प्रवरा नदीत बुडालेल्या तरुणाचा अद्याप शोध लागेना... 48 तास उलटून शोध सुरूच.

Health Care : रात्री सतत लघवीला होते? 'या' आजाराची असू शकतात लक्षणं

SCROLL FOR NEXT