Parth Pawar arrives at Modi Baug in Pune to meet Sharad Pawar and Supriya Sule amid major political developments. Saam TV Marathi
Video

पार्थ पवार राज्यसभेसाठी दाखल करणार उमेदवारी अर्ज, पाहा व्हिडिओ

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली असून ते गुरुवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत.

Namdeo Kumbhar

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे गुरूवारी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या महत्त्वाच्या प्रसंगी त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यादेखील उपस्थित राहणार आहेत. पार्थ पवार यांच्या या उमेदवारीमुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आले आहे.

राज्यसभेच्या ३७ जागांपैकी महाराष्ट्रात सात जागा आहेत. त्यामधील एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे संख्याबळ पाहता पार्थ पवार यांची राज्यसभेवर निवड निश्चित मानली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

झाड कोसळून आणखी दोघांचा मृत्यू; मुंबईकरांचा वाली कोण? मुर्दाड महापालिकेला कधी जाग येणार?

Pune School: पुणे, पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी

School Holiday: मोठी बातमी! ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह नवी मुंबईतील सर्व शाळांना उद्या सुट्टी

Pune News: कात्रज तलावाच्या कठड्यावरून खाली पडला, ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- चिपळूणच्या वाशिष्ठी नदीनं इशारा पातळी ओलांडली

SCROLL FOR NEXT