Parth Pawar Marriage Saam TV
Video

Parth Pawar Marriage: धाकट्याचं ठरलं, थोरल्याचं कधी? अजित पवारांनी सांगितलं पार्थ पवारांचं लग्न कधी |VIDEO

Ajit Pawar On Parth Pawar Marriage: अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवारांचा काल साखरपुडा झाला. दरम्यान, आता पार्थ पवार लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काल अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा झाला आहे. या साखरपुड्याला कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्रमंडळींना आमंत्रण देण्यात आले होते. धाकटे चिरंजीव जय पवारांचा साखरपुडा झाला आता पार्थ पवारांचे लग्न कधी होणार असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला होता. यावर अजित पवारांनी एकदम खेळीमेळीत उत्तर दिलं आहे. अजित पवार म्हणाले की, जयने ठरवलं, पार्थने ठरवलं की त्यांचही लग्न करु.

दरम्यान, काल जय पवारांच्या साखरपुड्याला शरद पवारदेखील उपस्थित होती. संपूर्ण पवार कुटुंबाने जय पवार आणि ऋतुजा यांना आशिर्वाद दिले. जय पवार हे ऋतुजा पाटील यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. जय पवारांचे लग्न ठरल्यानंतर आता पार्थ पवार लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Kidney Stone: टोमॅटो खाल्ल्याने किडनीमध्ये स्टोन होतो? डॉक्टरांनी सांगितलेलं सत्य वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Gold Price Today: खुशखबर! ऐन गणेशोत्सवात सोन्याच्या दरात मोठी घसरण! 18K, 22K आणि 24K सोन्याचे आजचे दर वाचा

Garuda Purana: मृत्यूनंतर आत्म्याला नवीन शरीर किती दिवसांनी मिळतं? गरुड पुराणात दिलीये माहिती

Bipasha Basu: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रोटीन पावडरमध्ये अळ्या; तुकाराम मुंढेंना टॅग करत केली कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT