Parrot MRI Saam Tv
Video

Parrot MRI: मुंबईत आजारी पोपटाचा MRI ! रिपोर्ट पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित |VIDEO

Parrot MRI: आता एका पोपटाचा MRI करण्यात आला आहे. पोपट आजारी असल्याने त्याला रुग्णालयात घेऊन गेले तिथे हा एमआरआय करण्यात आला आहे.

Siddhi Hande

मुंबईत आता माणसांप्रमाणे पोपटाचा MRI करण्यात आला आहे. आजारी असलेल्या पोपटाचा एमआरआय केलाआहे. मानवी यंत्रानं म्हणजे ज्या यंत्रात माणसाचं MRI केलं जातं. त्याच मशीनमध्ये पोपटाचादेखील MRI केला आहे. यामधून पोपटाला न्युरोलॉजिकल आजार झाल्याचे समोर आले आहे. सध्या अॅक्युफंक्शनने या पोपटावर उपचार सुरु आहेत. एका कारचालकाला हा पोपट कार वॉशिंग सेंटरमध्ये सापडला होता. त्याने ताबडतोब या पोपटाला पशुवैद्याकडे नेले. त्यानंतर हा प्रयोग करण्यात आला आहे. आता या पोपटावर उपचार सुरु आहेत. या आगळ्यावेगळ्या प्रयोगामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: प्राजक्ता गायकवाड लग्नबंधणात अडकणार, लग्नपूर्वीच्या विधींना सुरूवात

Maharashtra Nagar Parishad Live : बोगस मतदान करताना चार-पाच जणांना पकडलं, बुलडाण्यात गोंधळ

Lasuni Khakhra: घरीच १० मिनिटांत बनवा चटपटीत लसूणी खाखरा, चहाची चव वाढवेल

भाजपच्या उमेदवाराला अडवल्याने केंद्रीय मंत्री आणि पोलिसांमध्ये बाचाबाची|VIDEO

High BP: उच्च रक्तदाब हळूहळू शरीराला पोखरतो; प्रवासात हार्ट अटॅकचा धोका वाढवणाऱ्या ४ घातक सवयी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT