Devendra Fadnavis Saam Tv
Video

Maharashtra politics : देवंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, भाजप आमदाराच्या वक्तव्यानं महायुतीमध्ये वाद पेटणार?

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच फुके यांचं मोठं वक्तव्य, राजकीय चर्चेला उधाण

Namdeo Kumbhar

Parinay Fuke on Devendra Fadnavis : देवेंद्र फजणवीस मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा भाजप आमदार परिणय फुके यांनी जाहीररित्या बोलून दाखवली. नागपुरातील चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या निमित्ताने महानुभाव पंथीय कार्यक्रमात आमदार परिणय फुके यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, असे वक्तव्य केले. फुके यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आलेय. विशेष म्हणजे फुके यांच्या वक्तव्यावेळी देवेंद्र फडणवीस मंचावर उपस्थित होते.

परिणय फुके काय म्हणाले....

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, तरिही येवढा निधी महानुभाव पंथीयांना देतात. मग मुख्यमंत्री झाल्यावर किती निधी देणार.देवेंद्र फडणवीस यांचं महानुभाव पंथीयांवर प्रेम आहे. एक कोटी महानुभाव पंथीय राज्यात आहे. या सर्वांनी फडणवीस यांना आगामी निवडणूकीत आशिर्वाद दिला. तर फडणवीसजी मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत, असे परिणय फुके म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Jerks: झोपेत असताना अचानक झटका का लागतो?

Maharashtra News Live Update: माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केला एसटी बसमधून प्रवास

Heart Attack : हार्ट अटॅकचा धोका वाढवणारे 'हे' ५ पदार्थ, हेल्दी समजून खाण्याची चूक करू नका

Ragda Pattice Recipe : ठेलेवाला चाट विसरा! घरच्या घरी बनवा चटपटीत आणि क्रिस्पी रगडा पेटिस

कॅबिनेट मंत्राचा OSD आमदार होणार? उदय सामंतांचा विश्वासू शिलेदार विधान परिषदेच्या रिंगणात

SCROLL FOR NEXT