Parbhani News Update SaamTV
Video

Parbhani News : परभणी का पेटलं? कडकडीत बंद असताना नेमकं काय घडलं?|VIDEO

Parbhani City Shutdown News Update : परभणी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी आंबेडकरी अनुयायांनी रास्तारोको देखील केला. मात्र आता या प्रकरणाला हिंसक वळण लागलं आहे.

Saam Tv

परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका जनाने विटंबना केल्याने आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले असून आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.परभणी शहरातील जिंतूर रोडवर रस्तारोको करण्यात आलायतर दरम्यान आंबेडकरी जनता रस्तावर येत परभणी शहरातील आंबेडकर पुतळा परिसरामध्ये तोडफोड करण्यात आली असून पोलिसांशी मोठी कुमक मागवण्यात आली आहे पोलीस परिस्थिवर नियंत्रण मिळवत आहेत.

परभणी शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर बाहेर ठेवलेले पाईप तीन ठिकाणी पेटवून देण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील वीज बंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून अश्रू धुराच्या नळकांड्या फोडण्यात येत आहेत. यावेळी जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर जमावाचा आक्रमकपणा बघून पोलीस मागे फिरले आहेत. शहरातील सात ठिकाणी जाळपोळच्या घटना घडल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT