Indian Army officials at Deolali Camp after parachute crash incident in Nashik Saam Tv
Video

Deolali Camp Accident: नाशिकमध्ये खळबळ! देवळाली कॅम्प परिसरातील घरावर लष्करी जवानाचे पराशूट कोसळले|VIDEO

Military Training Accident: नाशिक येथील देवळाली कॅम्प परिसरात लष्करी जवानाचे पराशूट घरावर कोसळले. या अपघातात जवान जखमी झाला असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Omkar Sonawane

नाशिक येथील देवळाली कॅम्प येथे लष्करी जवनांच पराशूट कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून काहीकाळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक येथील असलेले आर्टीलरी सेंटर हे देशातील सर्वात मोठे आर्मी सेंटर आहे. याच ठिकाणी एक जवान सराव करत होता, याच वेळी हे त्याचे पराशूटवरचे नियंत्रण सुटले आणि देवळाली परिसरातील एका घरावर कोसळल. या अपघातात जवान जखमी झाला असून त्याला उपचारासाठी लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच भारतीय सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी आणि जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त जवानाला सुखरूपपणे बाहेर काढल आहे. या घटनेत संबधित जवान जखमी झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

Rain Alert: वादळी वाऱ्यासह पाऊस धुमाकूळ घालणार, पुढचे १५ तास महत्वाचे; २० राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रात काय स्थिती?

Maharashtra Politics: 'ऑपरेशन टायगर' सोपं नाही, खासदाराचं तळ्यात-मळ्यात; एकनाथ शिंदेंचा डाव फसणार? वाचा Inside Story

कावळ्यासारखा दिसणारा 'हा' पक्षी वर्षातून एकदाच फक्त पावसाचे पाणी पितो

Famous Actress : "मला बिकिनी घालून दाखव..."; प्रसिद्ध अभिनेत्रीकडे दिग्दर्शकाची अश्लील मागणी

SCROLL FOR NEXT