Pankaja Munde Saam Tv News
Video

Pankaja Munde: Special Report: पंकजा मुंडेंचं विधीमंडळात कम बॅक?

Siddhesh Sawant

Pankaja Munde Special Report: पंकजा मुंडेंचा विधानपरिषद निवडणुकीत विजय झाल्यामुळे तब्बल पाच वर्षानंतर त्यांच विधीमंडळाच्या राजकारणात कम बॅम होणार आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना पंकजा मुंडेंची विधानपरिषदेवर वर्णी लागल्यामुळे आता त्यांच्या मंत्रिपदाबाबत चर्चा सुरू आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT