Pankaja Munde On Maratha Reservation In Beed  Saam TV
Video

Pankaja Munde News | घोषणा देणाऱ्या आंदोलकांशी मुंडेंचा संवाद!

Pankaja Munde Today News | बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे या आज माजलगाव दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांना लवूळ येथे मराठा आरक्षणावर घोषणाबाजीला सामोरे जावे लागले आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी थेट गाडी खाली उतरून या आंदोलकांशी संवाद साधला.

Saam TV News

बीड : लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे या आज माजलगाव दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांना लवूळ येथे मराठा आरक्षणावर घोषणाबाजीला सामोरे जावे लागले आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी थेट गाडी खाली उतरून या आंदोलकांशी संवाद साधला. तुमची काय मागणी आहे, ती मला सांगा, असे पंकजा मुंडे यांनी म्हटलं. नंतर या आंदोलकांनी ताई आमचा तुमच्यावर रोष नाही. परंतु मराठा आरक्षणाला पाठिंबा द्या, आमच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. तुमच्यावर आमचा विश्वास आहे, तुम्ही आम्हाला लेखी द्या, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी पंकजा मुंडे यांनी तुमचा आवाज तुमच्या प्रश्नावर मी नक्कीच आवाज उठविल, असे आश्वासन दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT