Pankaja Munde Rally  Saam Tv
Video

Pankaja Munde : 'तुमची नजर लागली आणि खासदाराऐवजी आमदार झाले', पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे?

maharashtra election news : आता आमचा रोल बदलला आहे, पहिल्यांदा धनुभाऊ विधान परिषदेवर गेले, मी आमदार झाले, आता धनुभाऊ आमदार होतात, मी विधान परिषदेवर आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Namdeo Kumbhar

Pankaja Munde News: तुमचीच नजर लागली. दिल्लीला जाईल, दिल्लीला जाईल. पाच-सहा हजारांनी पराभव नसतो मग आले इथेच. खासदारकीला गेले आणि आमदार झाले, अशी खंत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. (maharashtra assembly election 2024)

आता आमचा रोल बदलला आहे, पहिल्यांदा धनुभाऊ विधान परिषदेवर गेले, मी आमदार झाले, आता धनुभाऊ आमदार होतात, मी विधान परिषदेवर आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

या राज्यात कुठेही सभा घेतली तर मुंडे साहेबांचे नाव पाच सहा सात वेळा घेतल्याशिवाय भाषण पूर्ण होत नाही. मंचावर उपस्थित खासदार प्रीतम मुंडे मी तर त्यांना माजी म्हणणार नाही. कारण त्यांनी खासदार असताना जिल्ह्यात मोठे काम केले. त्यामुळे त्यांना मी खासदारच म्हणणार आहे.

माझ्या कारखान्याला मदत व्हावी म्हणून मी 2016 ला एक आराखडा तयार केला तेव्हा मला फक्त 34 कोटी पाहिजे होते. परळीचा भैरव कोण ? तो भैरवच मला सापडत नव्हता, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT