Pani Puri News Today Saam TV
Video

Special Report: चमचमीत पाणीपुरी खाताय, सावधान!

Panipuri News Today: पाणीपुरी आवडीने खात असाल तर वेळीच सावध व्हा... कारण पाणीपुरीमुळे भयंकर अशा कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो... अनेकजण आवडीने पाणीपुरी खातात... त्यामुळे हा दावा ऐकून भीती निर्माण झालीय...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी...तुम्ही चवीचवीनं आंबट, गोड, तिकट पाणीपुरी खात असाल तर सावध व्हा... पाणीपुरी खाल्ल्याने कॅन्सरसारखा गंभीर आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो... असा दावा केला जातोय... हा दावा खरा आहे का याची आम्ही पडताळणी केली... त्यावेळी काय सत्य समोर आलं... पाहुयात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, पार्थ राज्यसभेवर? 'वर्षा'वर खलबतं, दीड तासात नेमकं काय ठरलं?

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला; दगडफेक करून तस्कर फरार

Maharashtra Live News Update: नंदूरबारमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला

बोटं कापली, डोकं ठेचलं, गळा चिरला अन्...; बारावीतील तरुणीसोबत जे घडलं त्यानं गाव हादरलं

सुनेत्रा अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदाला होकार? अरोरा निरोप घेऊन मुंबईला रवाना, बैठकीत काय ठरलं?

SCROLL FOR NEXT