Pandharpur Saam TV
Video

Pandharpur : चंद्रग्रहणानंतर विठूरायाला चंद्रभागा पाण्याने स्नान | VIDEO

Chandragrahan : रात्री सुमारे दीडच्या सुमारास चंद्रग्रहणाची समाप्ती झाली.मध्यरात्री चंद्रग्रहण संपल्यानंतर विठ्ठल रूक्मिणी मातेला चंद्रभागेच्या पाण्यानं स्नान घालण्यात आलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काल वर्षामधील सर्वात मोठे चंद्रग्रहण होते. शास्त्रानुसार ग्रहणकाळात देवळांचे दरवाजे बंद ठेवले जातात आणि ग्रहण संपल्यानंतर विशेष धार्मिक विधि पार पाडले जातात. त्यानुसार पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही मध्यरात्री ग्रहण संपल्यानंतर विशेष स्नान विधी पार पडले. रात्री सुमारे दीडच्या सुमारास चंद्रग्रहणाची समाप्ती झाली. त्यानंतर मंदिर समितीच्या पुजाऱ्यांनी चंद्रभागा नदीपात्रातून पवित्र पाणी आणून विठ्ठल-रुक्मिणी मातेला स्नान घातले. स्नानानंतर देवतेला नवीन वस्त्रप्रावरण परिधान केले. ग्रहणानंतर झालेल्या या विधीमुळे मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले. भक्तांमध्येही या पारंपरिक विधीबद्दल मोठ्या प्रमाणावर उत्सुकता दिसून आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT