Pandharpur News SaamTv
Video

Pandharpur News : देवदर्शनाने सरत्या वर्षाला निरोप; नाताळ सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांची गर्दी

Vithhal Temple News : नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्ष सुरुवात याचे औचित्य साधून नागरिकांनी पर्यटन तसंच धार्मिक स्थळांवर गर्दी केली आहे. पंढरपूर येथे देखील विठूरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

Saam Tv

नाताळ आणि वर्षा अखेरमुळे पंढरपुरात भाविकांची आणि पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला आहे. भाविकांची गर्दी वाढल्याने पंढरपुरातील मठ, मंदिरे आणि हाॅटेल फुल्ल झाले आहेत. विठ्ठल रुक्मिणी दर्शनाची रांग मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत गेली असल्याचं बघायला मिळत आहे. मुख दर्शनासाठी देखील भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. पुढील 8 ते 15 दिवस ही गर्दी कायम राहील असा अंदाज मंदिर प्रशासनाने वर्तवला आहे. गर्दी वाढल्याने याठिकाणी पर्यटकांवर अवलंबून असलेल्या व्यवसायांचा देखील फायदा होत आहे. त्यामुळे पंढरपुरातील आर्थिक उलाढाल देखील वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Struggle: प्रसिद्ध अभिनेत्यावर आली बिकट वेळ; एकेकाळी पडद्यावर गाजला, आता रस्त्यावर विकतोय भाजी

चहाप्रेमींना मोठा झटका! साखर महागली अन् चहा कडवटला; कटिंगच्या कपाला दुप्पट भाव

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन; RSS आणि पक्षावर कोसळला दु:खाचा डोंगर, राजकीय वर्तुळात हळहळ

श्रावणात अळूची भाजी का खावी? जाणून घ्या अळूच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Update: भिवंडी बायपासजवळ चोरीच्या उद्देशाने ट्रक चालकाची हत्या; १५० सीसीटीव्हीच्या मदतीने दोघांना अटक

SCROLL FOR NEXT