CM Eknath Shinde Pandharpur  Saam tv
Video

CM Eknath Shinde Pandharpur : मोठी बातमी! पंढरपुरात मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा अडवला, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

CM Eknath Shinde Pandharpur update : पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवल्याची घटना घडली आहे. यावेळी होलार समाजाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी केली.

भरत नागणे

पंढरपूर :

पंढरपुरातून मोठी बातमी समोर आली आहे. पंढरपुरात अखिल भारतीय होलार समाजाने मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा अडवला. यावेळी होलार समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांची एकच धावपळ झाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपुरात आषाढी एकदशी पूजेसाठी पोहोचले आहेत. मुख्यमंत्री शिंदे पंढरपुरात पोहोचल्यानंतर अखिल भारतीय होलार समाजाने मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला. पंढरपूर शहरातील प्रबोधनकार ठाकरे चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला. या कार्यकर्त्यांनी मु्ख्यमंत्र्यांच्या वाहनासमोर घोषणाबाजी केली. आर्थिक विकास महामंडळ आणि अभ्यास आयोगासाठी होलार समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आषाढी यात्रेला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना रोखण्याचा इशारा त्यांनी दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SIR Update : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! SIR प्रक्रियेसाठी मुदतवाढ; नागरिकांना दिलासा

Maharashtra Politics : संजय शिरसाट अडचणीत, मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा, भाजपच्या नाराजीनंतर शिंदे मोठा निर्णय घेणार?

SCROLL FOR NEXT