Palghar News  Saam tv
Video

Palghar News : खवळलेल्या समुद्राचं पाणी थेट पालघरच्या सातपटीत घुसलं, आकाशातून टिपलेले दृश्य, धडकी भरवणारा व्हिडिओ

Palghar News update : खवळलेल्या समुद्राचं पाणी थेट पालघरमधील सातपटीतील लोकांच्या घरात घुसलं आहे. या क्षणाचे दृश्य आकाशातून टिपण्यात आलं आहे.

Vishal Gangurde

पालघर : पालघरच्या सातपाटी समुद्र किनाऱ्यावर समुद्राच रौद्ररूप पाहायला मिळालं. समुद्रातील भरतीचं पाणी थेट सातपाटी गावात घुसलं. उंच उंच उसळणाऱ्या लाटा ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालं आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने घरांसह घरातील साहित्यांच मोठं नुकसान झालं आहे. मागील अनेक वर्षांपासून सातपाटी येथे धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची असलेल्या मागणीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे. समुद्राचं रौद्ररूप समोर आणण्यासाठी ग्रामपंचायतने ड्रोनने व्हिडिओ शूट केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाप्पा पावलाच म्हणावं लागेल...! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी; लोणेरे पूल वाहतुकीसाठी खुला

Maharashtra Live News Update: अकोला- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा जागीच ठार

Disha Patani: 'रेड चिली' दिशा पटानीचा हॉट लूक

Pune News:पुण्यातील वाहतूक कोंडी काही सुटेना; नागरीक त्रस्त, प्रशासन मात्र सुस्त|VIDEO

Shaniwar Wada: पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याचा रंजक इतिहास आणि मनोरंजक गोष्टी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT