Palghar News SaamTv
Video

Palghar News : कानात ईअरफोन, हातात मोबाईल अन् रेल्वे रूळ ओलांडताना झाला घात.. | VIDEO

Accident While Crossing Railway Track : पालघरच्या सफाळे रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रूळ ओलांडताना राजधानी एक्स्प्रेसने धडक दिल्याने तरुणीचा मृत्यू झाला आहे. कानात हेडफोन असल्याने तिला रेल्वेचा हॉर्न एकू न आल्याने हा अपघात घडला.

Saam Tv

कानातील एअरफोनमुळे ट्रेनचा आवाज न आल्याने ट्रेनच्या धडकेत एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पालघरच्या सफाळे रेल्वे स्थानकात घडली आहे. माकने गावातील वैष्णवी रावल या विद्यार्थिनीला राजधानी एक्सप्रेसने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. वैष्णवी रावल असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती माकने गावातील रहिवासी आहे.

पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानकात रेल्वे रूळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. माकणी गावातील वैष्णवी रावल (१६) हीने कानात एअरफोन घातल्यामुळे गुजरातकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या धडकेत विद्यार्थीचा मृत्यू झाला. ती इयत्ता दहावीमध्ये शिकत होती. पूर्व पश्चिम भागात जाण्यासाठी रेल्वे फाटका जवळ पादचारी पुल नसल्याने विद्यार्थीनीचा जीव गेला. यासाठी रेल्वे प्रशासनाने पश्चिमेकडील येण्या-जाण्यासाठी रेल्वे फाटकात पादचारी पुल बांधावा यासाठी माकणे ग्रामस्थ आक्रमक झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT