Locals in Palghar tie axe attack accused to a tree before handing him over to police. Saam Tv
Video

पालघरमध्ये कुऱ्हाडीने हल्ला; आरोपीला झाडाला बांधलं अन...; धक्कादायक कृत्यानं परिसरात खळबळ|VIDEO

Palghar Axe Attack In Kamla Park Market: पालघरच्या कमला पार्क परिसरात भरदिवसा एका इसमावर कुऱ्हाडीने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले. स्थानिकांनी आरोपीला पकडून झाडाला बांधून बेदम मारहाण केली.

Omkar Sonawane

पालघर: येथील कमला पार्क परिसरात भरदिवसा एका इसमावर धारदार कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात बाबूलाल फुलचंद यादव गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला करणाऱ्या इसमाला घटनास्थळीच स्थानिकांनी पकडले. मुख्य बाजारपेठेतील एका झाडाला त्याला बांधून नागरिकांनी बेदम चोप दिला. त्यानंतर आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Director Arrested: ३० कोटींच्या फसवणुक प्रकरणात चित्रपट दिग्दर्शक आणि पत्नीला अटक; काय आहे नेमकं प्रकरण?

Goa Nightclub Fire: गोव्याच्या नाईट क्लबमध्ये 'अग्नीतांडव' नाईट क्लबला आग कशी लागली?

Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला हादरा; बडा नेता फोडला, राजकीय समीकरण बदलणार

Maharashtra Live News Update: मुंढवा अमेडिया जमीन खरेदी खत व्यवहारातील मुद्राक दुय्यम निबंधक अधिकारी रवींद्र तारु यांना अटक

लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर... अजित पवारांचा आमदार नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT