real footage saam tv
Video

India Pakistan Tension: पाकिस्तानी पत्रकाराने दाखवली हल्ल्यानंतरची खरी परिस्थिती,पाहा व्हिडिओ

Pakistani Journalist Reveals: ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त झालेले दहशतवाद्यांचे अड्डे आता खुद्द पाकिस्तानी मीडियाने दाखवले आहे.

Omkar Sonawane

जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांना धर्म विचारून गोळीबार करत त्यांची हत्या करण्यात आली. यानंतर देशवासीयांचे रक्त खवळले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांचा सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडत भारतात परतले होते. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदी यांनी तीनही सैन्यदलांचे बैठकीचे सत्र चालवत अचानक 7 मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानच्या शंभर दहशतवाद्यांना ठार मारले आणि त्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले.

मात्र, यानंतर पाकिस्तानने अनेक खोटे दावे केले आणि तेथील जनतेला खोटी माहिती दिली. आता मात्र तेथील पत्रकारानेच घटनास्थळी जात भारताने जमीनदोस्त केलेले ठिकाण दाखवले आणि पाकिस्तान सरकारची पोलखोल केली. दृश्यांमध्ये आपण जर बघितले तर लष्कर ए तोयबाची मस्जीद जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जायचे तिचा पूर्णपणे नायनाट केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात तंत्रज्ञानाची नवी क्रांती! पिंपरी चिंचवड विद्यापीठामध्ये १६ हायटेक प्रयोगशाळा सुरू

White Forest Cake Recipe: घरच्या घरी बनवा बेकरीसारखी चव स्वादिष्ट व्हाईट फॉरेस्ट केक, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांकडून १८० विमान प्रवाशांचे जीव वाचविण्याऱ्या पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांचे कौतुक

Mens Fitness : पुरुषांनो! वयाची ४५ वर्षे पूर्ण केलीत, 'या' ३ गोष्टी करू शकलात तर समजा तुम्ही आहात फिट अँड फाईन

आता प्रधानांच्या प्रधानचा राजीनामा; अभिजीत दीपकेंची मुंबईतून मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT