jammu kashmir Samba drone Saam tv
Video

India Pakistan Conflict : PM नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर पाकिस्तानी ड्रोनची एन्ट्री? व्हिडिओ आला समोर

jammu kashmir Samba drone : PM नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले. यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

जम्मू काश्मीरच्या सांबामध्ये ड्रोन दिसल्याचं समोर येत आहे. सांबामध्ये ड्रोन हल्ला आणि अखनूरमध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानी ड्रोनची एन्ट्री झाल्यानंतर सांबामध्ये ब्लॅकआऊट करण्यात आलं आहे. अखनूरच्या प्रगवाल सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसले. यानंतर गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर १५ मिनिटात पाकिस्तानी ड्रोनची एन्ट्री झाल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अतिवृष्टीचा फटका; बुलढाणा जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग बंद

Death News : सैराट फेम अभिनेत्याच्या वडिलांचं निधन! ब्रेनहॅमरेजमुळे घेतला अखेरचा श्वास

Mumbai : पत्नीला धडा शिकवण्यासाठी छायाचित्रकाराचं भयंकर कृत्य, १० वर्षांच्या मुलाची समुद्रात बुडवून हत्या

Nagpur News: क्रिकेट टीममध्ये निवड झाली नाही, १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूने उचललं टोकाचं पाऊल, नागपूरमधील हृदयद्रावक घटना

Breaking : भिवंडीत ४ मजली इमारत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली आणखी काहींचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT