Earthquakes  saam tv
Video

India Pakistan Tension: पाकिस्तानला पुन्हा धक्का, भूकंपाच्या हादऱ्यांनंतर लोकांमध्ये पसरली भीती|VIDEO

Back-to-Back Earthquakes in Pakistan : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव हा शांत झालेला असलेला तरी पाकिस्तान काहीतरी कुरघोड्या करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

Omkar Sonawane

आताच्या घाडीची सर्वात महत्वाची बातमी समोर येत आहे. पाकिस्तानमध्ये आज पुन्हा 4.06 रिश्टर स्केलचा भूकंप आला आहे. यामुळे पाकिस्तान हादरला आहे. हा पाकिस्तान येथील दूसरा भूकंप आहे. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अणुबॉम्ब चाचणीच्या वेळेस देखील भूकंपाचे हादरे येतात. यामुळे पाकिस्तान अणुबॉम्बची चाचणी करत आहे का? असा संशय उपस्थित होत आहे. यापूर्वी 9 ते 10 मेच्या मध्यरात्री पाकिस्तानला 4.0 तीव्रतेचा भूकंपाचे धक्के बसले होते. त्यानंतर आता काही दिवसातच हा भूकंप झाला आहे. यामुळे पाकिस्तान पडद्यामागे काही डाव खेळत आहे का? असा संशय व्यक्त केला जात आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करत भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीवर विराम लावला होता. त्यानंतर काही वेळातच पाकिस्तानने या नियमाचे उल्लंघन करत पुन्हा गोळीबार सुरू केला होता. यामुळे आता पाकिस्तान पुन्हा काहीतरी कुरघोड्या करतोय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तुळजाभवानी मंदिर संस्थान घेणार पुढाकार

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार? अंतरवाली सराटीतील महिला कार्यकर्त्याचा पोलिसांत सर्वात मोठा दावा, नेमकं प्रकरण काय?

Bathing : दररोज साबण लावून आंघोळ करणं खरंच गरजेचं का?

Election: मोठी बातमी! शिक्षक- पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून १० उमेदवारांच्या नावांची घोषणा, कुणाला कुठून संधी?

'आधी पुनर्वसन करा, मगच पाणी न्या!' मावळात पुन्हा २०११ सारखा भडका उडणार? २ ऑक्टोबरला थेट जलसमाधीचा इशारा

SCROLL FOR NEXT