Narendra Modi stadium Google
Video

India Pakistan Tension : पाकड्यांची मस्ती काय उतरेना! नरेंद्र मोदी स्टेडिअम बॉम्बने उडवून देण्याची धमकी, VIDEO

Narendra Modi stadium : पाकिस्तानातून नरेंद्र मोदी स्टेडिअम बॉम्बने उडवून देण्याची धमकी आलीये. या धमकीनंतर खळबळ उडालीये.

Vishal Gangurde

भारताने ९ ठिकाणी एअर स्ट्राइक केल्यानंतरही पाकिस्तानची मस्ती काय उतरत नसल्याचं दिसत आहे. सैन्य दलाच्या कारवाईनंतरही पाकिस्तानच्या कुरापत्या सुरुच आहे. पाकिस्तानातून गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडिअम बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानातून गुजरात क्रिकेट असोशिएशनला धमकीचा ईमेल आला आहे. या धमकीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पाकिस्तानातून आलेल्या धमकीच्या मेलनंतर खळबळ उडाली आहे. या धमकीमुळे पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. पोलिसांनी तातडीने धमकीच्या ईमेलचा तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT