Government Employees  Saam Tv
Video

Maharashtra Government : १५ जानेवारीला राज्यात सरकारी भरपगारी सुट्टी, शाळाही राहणार बंद, कारण काय ?

Paid leave for municipal election on January 15 : १५ जानेवारी रोजी मुंबई, ठाणेसह २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारने भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे. खासगी कंपन्या, आयटी पार्क्स आणि मॉल कर्मचाऱ्यांनाही हा नियम लागू राहणार आहे.

Namdeo Kumbhar

Paid Leave For Municipal Election Marathi News : राज्यातील नोकरदार वर्गासाठी मोठी बातमी. 15 जानेवारी रोजी मुंबई, ठाण्यासह 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी राज्य सरकारने 'भरपगारी सुट्टी' जाहीर केली आहे. खासगी कंपन्या, आयटी पार्क्स आणि मॉलमधील कर्मचाऱ्यांनाही हा नियम लागू असेल. मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच सुट्टी न देणाऱ्या आस्थापनांवर कडक कारवाईचा इशारा उद्योग आणि कामगार विभागाने दिला आहे.

मुंबई, पुण्यासह राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. १५ जानेवारी राजी २९ महापालिकेसाठी मतदान होणार आहे. तर १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. ज्या ठिकाणी मतदान होणार आहे, त्या ठिकाणी राज्यात भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय ज्या ठिकाणी मतदान आहे, त्या ठिकाणी शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकच्या सातपूर परिसरातील लैंगिक शोषण प्रकरणात फॉरेन्सिक टीमकडून तपासणी

Akola : अकोल्यात दिवसाढवळ्या गँगवॉर; तिघांवर धारदार शस्त्राने सपासप वार, पहा थरारक Video

Saffron Benefits in Pregnancy : प्रेग्नंसीत केशर खाल्ल्याने बाळ गोरं होतं का? डॉक्टर काय सांगतात जाणून घ्या

Neck Pain Relief: मोबाईल आणि लॅपटॉपच्या अतिवापरामुळे तुमचीही मान दुखतेय? 'या' 5 सवयी आजपासून बदला

Panvel Tourism : पनवेलमध्ये लपलाय निसर्ग सौंदर्याचा खजिना, वीकेंडला लोकल ट्रेन पकडा अन् थेट 'या' स्पॉटवर पोहचा

SCROLL FOR NEXT