Koyna Dam News Saam Tv
Video

Koyna Dam News: मुसळधार पावसामुळे ओझर्डे धबधबा प्रवाहित;कोयनानगरचं सौंदर्य खुललं!

Ozarde waterfall News: साताऱ्यातील कोयनानगरचं मुसळधार पावसामुळे सौंदर्य खुललं आहे.तसेच ओझर्डे धबधबा हा प्रवाहित झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सातारा: सर्वत्र ठिकाणी आता मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.या मुसळधार पावसामुळे साताऱ्यातील कोयनानगरचं (Koyna Dam) मुसळधार पावसामुळे सौंदर्य खुललं आहे.सातारा (Satara)जिल्ह्यातल्या पश्चिम घाट परिसरामध्ये सध्या मुसळधार पावसाने सह्याद्रीच्या डोंगर कपारी मधून दुधाळ धबधबे ओसंडून व्हायला सुरुवात झाली आहे 800 फुटावरुन कोसळणाऱ्या ओझर्डे धबधब्याने (Ozarde waterfall) सर्वांचं लक्ष वेधुन घेतलंय.ओझर्डे धबधब्याला पाहण्यासाठी पर्यटकांनी देखील मोठी गर्दी केली आहे. पांढरा शुभ्र असा ओझर्डे धबधबा पर्यटकांनी गर्दी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शासकीय वसतीगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा; जेवणानंतर होऊ लागला उलट्या आणि जुलाबचा त्रास

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये शासकीय वस्तीगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा

जयंत पाटलांना मोठा धक्का; निकटवर्तीयाचं नगराध्यक्षपद रद्द, काय आहे कारण?

Sunday Horoscope : महत्त्वाची कामे पूर्ण करा! 5 राशींच्या व्यक्तींचे नशीब पालटणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

SCROLL FOR NEXT