Milk Report Special Report Saam Tv News
Video

Special Report: दूध भुकटी आयातीमुळे राज्यात उद्रेक!

Special Report: खाद्यतेलाचे भाव आधीच पडलेले आहेत. मक्याचे भाव हमीभावाच्या दरम्यान आहेत. तर देशात दूध भुकटीचे भाव कमीच आहेत. यामुळे सरकारने हा निर्णय का घेतला? असा प्रश्न सर्वच स्तरातून उपस्थित होत आहे.

Rachana Bhondave

Special Report: दूध दरासाठी शेतकरी आंदोलन करत असतानाच आयातीमुळे भुकटीचे भाव कमी झाले. यामुळे दूध दरातही ३ ते ४ रुपयांपर्यंत घट होण्याची शक्यता दूध उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केली.राज्यात हजारो टन दूध पावडर शिल्लक असताना केंद्र सरकारने आयात शुल्क कमी करून हजार टन दूध पावडर आयात करण्याची परवानगी दिली आहे.हा निर्णय दूध संघ व उत्पादकांचे कंबरडे मोडणारा ठरणार आहे.कृषी मालाला हमीभाव आणि दुधाला वाढीव दर देण्याची घोषणा करणाऱ्या केंद्र सरकारची प्रत्यक्ष कृती मात्र वेगळीच बसल्याची भावना उत्पादकांमध्ये आहे. पाहुयात यावरचा खास रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संतांच्या पादुका लातूरमध्ये हेलिकॉप्टरने दाखल

Bigg Boss Marathi 6 : रितेश भाऊंनी घेतली राखी सावंतची बाजू; सचिनला सुनावले खडेबोले, नेटकरी भडकले|VIDEO

Gold Price Today: सोन्याला पुन्हा चकाकी, १० तोळे १९,१०० रुपयांनी महागले; २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर किती?

Crime News : कोल्हापूर हादरले! दागिन्यांसाठी नातवाने आजीला संपवलं, चहातून विष दिलं नंतर...

Banana Leaf Pakora: चवदार, कुरकुरीत केळीच्या पानांची भजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT