Nilesh Lanke News Saam Tv News
Video

Nilesh Lanke News: इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर निलेश लंकेंचा Sujay Vikhe यांना टोला!

शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी टाळ्या वाजवून संसदेत कौतुक केलं. अमोल कोल्हे यांनी यांनीही ट्विट करत कौतुक केलं असंही निलेश लंके म्हणालेत.

Rachana Bhondave

Nilesh Lanke News: लोकसभेच्या प्रचारावेळी विरोधकांनी मला प्रचंड ट्रोल केलं होतं असं निलेश लंके म्हणालेत. विरोधकांनी प्रचारवेळी माझ्यावर टीका केली होती की निलेश लंके यांनी ४ शब्द इंग्रजीत बोलून दाखवावेत. संसदेत इंग्रजी बोलावं लागतं असं विरोधक म्हणाले होते. निवडणुकीचा निकाल लागल्यावर मी भाषणात म्हणालो होतो मी जेव्हा संसदेत जाईल तेव्हा इंग्रजी बोलून दाखवणार ते बोललेलं आज खरं करून दाखवलं. कोणी आईच्या पोटातून शिकून येत नाही असंही निलेश लंके म्हणालेत. आज इंग्रजीत शपथ घेतली आहे, वेळ प्रसंगी शेतकऱ्यांसाठी संसद बंद पडणार असंही निलेश लंके म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT