Maharashtra Assembly Monsoon Session Saam Tv
Video

Maharashtra Assembly Monsoon Session: 'भ्रष्टाचारी सरकार' विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

Vidhan Bhavan : विरोधकांकडून पावसाळी अधिवेशनापूर्वीच विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.सरकारविरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळालं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळी अधिवेशन: पावसाळी अधिवेशनापूर्वीच (Maharashtra Assembly Monsoon Session) विरोधक चांगलेच आक्रमक झालेत.विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.'40 टक्के टक्केवारी घेणारं सरकार, भ्रष्टाचारी सरकार' अशा जोरदार घोषणाबाजी विरोधकांकडून देण्यात आल्या. विरोधकांच्या या आंदोलनामुळे पावसाळी अधिवेशन हे वादळी होण्याचे चित्र दिसून येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विरोधकांनी पहिलाच मुद्दा शेतकऱ्यांचा लावून धरला आहे.दरम्यान याच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन लोकसभेत सत्ताधाऱ्यांना फटका बसला होता.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन देखील विरोधक आक्रमक झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Struggle: प्रसिद्ध अभिनेत्यावर आली बिकट वेळ; एकेकाळी पडद्यावर गाजला, आता रस्त्यावर विकतोय भाजी

चहाप्रेमींना मोठा झटका! साखर महागली अन् चहा कडवटला; कटिंगच्या कपाला दुप्पट भाव

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन; RSS आणि पक्षावर कोसळला दु:खाचा डोंगर, राजकीय वर्तुळात हळहळ

श्रावणात अळूची भाजी का खावी? जाणून घ्या अळूच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Update: भिवंडी बायपासजवळ चोरीच्या उद्देशाने ट्रक चालकाची हत्या; १५० सीसीटीव्हीच्या मदतीने दोघांना अटक

SCROLL FOR NEXT