Operation Sindoor Saam Tv
Video

Operation Sindoor: धर्म विचारून मारलं, थेट मस्जिद उडवली... भारताचं सडेतोड उत्तर

Operation Sindoor: भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर १५ दिवसांतच भारताने ही कारवाई केली आहे. भारताने पाकिस्तानला आपली जागा दाखवून दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारताने पाकिस्तानवर काल मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर केले. भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उडवून दिले. पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतला आहे. पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर आता भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान हादरले आहे. भारताने काल रात्री पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केले आहे. पहलगामध्ये हल्ला करताना दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारले होते. त्यानंतर आता भारताने हल्ला करुन पहलगाममधील मृत व्यक्तींना न्याय मिळवून दिला असल्याच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate : कोकाटेंचे मंत्रिपद, आमदारकी जाणार? अंजली दमानियांनी सांगितले कारण

New Year Celebration : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराचे अशा पध्दतीने करा भन्नाट डेकोरेशन

Manikrao Kokate : कोकाटेंची खाती कोणाला द्यायची ते सांगा?, मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांना थेट सवाल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! नोव्हेंबर- डिसेंबरचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता; खात्यात ₹३००० कधी येणार?

Bangle Designs: नववधूच्या सौंदर्यात पडेल भर! 'या' ५ आहेत बांगड्यांच्या लेटेस्ट आणि युनिक डिझाइन्स

SCROLL FOR NEXT