US fighter jets conducting Operation Hawk Eye airstrikes on ISIS targets in Palmyra, Syria. Saam Tv
Video

Operation Hawk Eye: ऑपरेशन हॉक आय'द्वारे ISISचे 70 अड्डे उद्ध्वस्त, पाहा व्हिडिओ

US Destroys 70 ISIS Bases In Palmyra: सीरियाच्या पालमायरा परिसरात ‘ऑपरेशन हॉक आय’ अंतर्गत अमेरिकेने इस्लामिक स्टेटच्या 70 पेक्षा अधिक ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ले करून मोठे नुकसान केले.

Omkar Sonawane

सीरियातील मध्यवर्ती शहर पालमायरा येथे ‘ऑपरेशन हॉक आय’ राबवण्यात आले. काही दिवसांपूर्वी अमेरिकन आणि सीरियन सैन्याच्या ताफ्यावर संशयित इस्लामिक स्टेटच्या हल्ल्यात दोन अमेरिकी सैनिक आणि एका अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अमेरिकेने इस्लामिक स्टेटविरोधात मोठी लष्करी कारवाई केली आहे.

अमेरिकन सैनिकांच्या हत्येनंतर अमेरिका सज्ज झाली असून शुक्रवारी 19 डिसेंबरच्या रात्री ‘ऑपरेशन हॉक आय’ अंतर्गत सीरियातील पालमायरा परिसरात इस्लामिक स्टेटच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले करण्यात आले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सुमारे 70 ठिकाणी ताबडतोब हवाई हल्ले करण्यात आले. पेंटागनचे प्रमुख आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्या माहितीनुसार या कारवाईत इस्लामिक स्टेट (ISIS) ला मोठे नुकसान झाले असून 70 पेक्षा अधिक तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nora Fatehi Accident: मोठी बातमी! बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात

Navi Mumbai Politics: शरद पवार गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Election: भाजपची इन्कामिंग एक्सप्रेस सुसाट,पुण्याचे माजी महापौर हाती घेणार कमळ?

Sunday Horoscope : जिवनाचं खरं सार्थक होणार; ५ राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार

अकोल्याच्या बाळापूर नगरपरिषदेवर कुणाचं वर्चस्व असणार? 'वंचित' सत्ताधाऱ्यांना धक्का देणार?

SCROLL FOR NEXT