Naxalism saam tv
Video

Operation Black Forest: मोठी बातमी! भारतीय सेनेचे 'ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट' यशस्वी, 31 नक्षलवाद्यांना कठंस्नान|VIDEO

Amit Shah Hails Security Forces: नक्षलवादाच्या विरोधात ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट राबवण्यात आले असून यामध्ये 31 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

Omkar Sonawane

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवरील कर्रगुट्टलू डोंगराळ परिसरात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईमध्ये 31 नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, नक्षलवादाविरुद्धच्या लढाईत मोठे यश मिळाले असून ही कारवाई ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट अंतर्गत करण्यात आले आहे. आणि ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

अमित शाह यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत लिहिले आहे की, नक्षलमुक्त भारत संकल्पनात ऐतिहासिक यश सुरक्षा दलांनी कर्रगुट्टलू डोंगरावर तिरंगा फडकावला. यावेळी त्यांनी CRPF, STF, DRG यांच्या लढाईचे कौतुक करत संपूर्ण देशाला तुमच्यावर गर्व आहे असा विश्वास दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: बुलेट चालवताना स्टंट करणं जीवावर बेतलं, नागपुरमध्ये २ कबड्डीपटूंचा जागीच मृत्यू

Evening Snack Recipe: संध्याकाळी नाश्त्याला खा चटपटीत आणि कुरकुरीत भजी, तोंडाला येईल भारी चव

Maharashtra Live News Update: अमरावतीत लहान मुलांना पळवन्याच्या संशयावरून एकाला मारहाण

Chanakya Niti: तुम्हाला करोडपती व्हायचंय? मग या 7 फॉर्म्यूल्यांवर आजपासून करा काम सुरू

Shocking : मैत्रिणीनं केला घात, खोटं सांगून घरी नेलं अन् भावाच्या हवाली केलं; १० वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

SCROLL FOR NEXT