Thakare Brothers Saam TV
Video

Maharashtra Politics : ठाकरे बंधूंनी एकत्र यावे! शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी|VIDEO

Maharashtra Politics : दादरमध्ये लावलेल्या फलकाने ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याच्या चर्चेला उधाण आहे. 'एकच ठाकरे ब्रँड' असा संदेश कार्यकर्त्यांन कडून दिला जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे या दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच बॅनर दादरच्या शिवसेना भवनासमोर लावला आहे.

यातून आता फक्त आणि फक्त एकच ठाकरे ब्रँडच चालणार असा संदेश देत दोन्ही नेत्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. शिवसेना गटाचे मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रदीप बाळकृष्ण सावंत यांच्या माध्यमातून हा बॅनर लावण्यात आला आहे .या बॅनरवर शिवसेनेच्या अनेक नेत्यांचे फोटो आहेत. पुन्हा ठाकरे ब्रँडच चालणार याचीच प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशवासीयांना लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

Wardha: ग्रामसभेत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी, गावकऱ्यांनी एकमेकांना धूधू धुतलं; व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Update: ओबीसी बांधव जात पडताळणी कार्यालयात; बोगस कुणबी प्रमाणपत्र देऊ नका

जात जिंकली, प्रेम हारलं! घरच्यांच्या विरोधाला कंटाळून तरुण-तरुणीचे टोकाचे पाऊल, तलावात आढळले मृतदेह अन्...

Housing Society Rules: हाउसिंग सोसायटीत नियम मोडला तर दंड कोणाला लागतो? घरमालक की भाडेकरू?

SCROLL FOR NEXT