Onion issue In Nashik And dindori  Saam TV
Video

Special Report : नाशिक,दिंडोरीत कांदा कोणाला रडवणार? कांद्यामुळे कोणाचे वांदे? कोणाला फायदा?

Nashik Onion News Today | नाशिक, दिंडोरी व धुळे मतदारसंघात शेतकऱ्यांच्या कांद्याचा प्रश्न महत्वाचा आहे. निर्यातबंदी लागू झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

Saam TV News

नाशिक, दिंडोरी व धुळे मतदारसंघात शेतकऱ्यांच्या कांद्याचा प्रश्न महत्वाचा आहे. निर्यातबंदी लागू झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. नाशिकमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी भाषण सुरू असताना एकाने कांदा निर्यातबंदीचा प्रश्न उपस्थित केला. मात्र, मोदी त्यावर काहीही बोलले नाहीत. त्या घटनेचा काहीसा परिणाम झाला. त्यासोबतच मनसेंनी मदत केली नाही. त्याशिवाय छगन भुजबळ यांनी काही वक्तव्य करताना घेतलेली उद्धव ठाकरेंची बाजू यामुळे सहाजिकच कल समजून येतो. त्यामुळे आता नाशिक, दिंडोरीत कांदा कोणाला रडवणार? कांद्यामुळे कोणाचे वांदे होणार? आणि कोणाला फायदा? हे जाणून घेऊयात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT