Ajit Pawar’s altered travel plans due to a file delay, leading to tragic consequences. Saam Tv
Video

ती एक फाइल, वेळ चुकली अन् पुढे घडला हा अनर्थ; अजितदादांसोबत कायम असणाऱ्या व्यक्तीनं सांगितला आदल्या दिवसाचा घटनाक्रम|VIDEO

Ajit Pawar File Delay Barami Flight: एका फाईलमुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा प्रवास बदलला, मुंबईमध्ये रात्री मुक्काम करण्यास भाग पाडले आणि पुढे झालेल्या दुःखद घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली

Omkar Sonawane

संपूर्ण राज्याला सुन्न करून उपमुख्यमंत्री अजित पवार अनंताच्या प्रवासाला निघून गेले. यामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित पवार हे नेहमीच गाडीने प्रवास करायचे. हवाई प्रवास ते सहसा टाळायचे. यावेळी देखील ते त्यांच्या ताफ्यानेच जाणार होते. मात्र त्या एका फाईलने अजितदादांना थांबावे लागले आणि अजित पवारांनी रात्रीचा मुक्काम हा मुंबईमध्ये करण्याचे ठरवले.

गेल्या 27 वर्षांपासून चालक म्हणून काम करणाऱ्या श्यामराव मनवे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले रात्री आम्ही जाणार होतो. मंगळवारी कॅबिनेट बैठक करून आलो. दादा मला म्हणाले पुण्याला जाऊया. पण रात्री मीटिंग लागल्यामुळे त्यांना उशीर झाला आणि त्यांनी बारामतीला विमानाने जाण्याचे ठरवले. जर रस्ते मार्गाने दादा आले असते तर असे घडले नसते.

नागपूरला धान खरेदीच्या संदर्भात एका फाईलीवर अजित पवारांची सही लागत होती. ती येण्यास उशीर झाला आणि अजितदादांनी बारामतीला जाण्याचा रस्ता बदलला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : दोन पाटलांमध्ये कलगीतुरा, सांगलीत राजकीय राडा; सभापती निवडणुकीआधीच डायलॉग हाणला, इतिहासच काढला

Virar Picnic Spot : हिरवागार निसर्ग, निळाशार समुद्र अन् उंच डोंगर; वीकेंडला फिरायला 'विरार'च बेस्ट, पाहा टॉप ५ डेस्टिनेशन्स

Maharashtra Live News Update: नांदेडच्या बिलोली तालुक्यातील चर्चेत असलेला तलवार बाबा साम टीव्हीवर

Crispy Bitter Gourd Pakoda: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा कुरकुरीत कारल्याची भजी, सोपी आहे रेसिपी

Satara : साताऱ्यात शासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर; मृतदेहांची झाली अदलाबदल, कुटुंबाकडून संताप

SCROLL FOR NEXT