Video

Special Report : ..तर पेन ड्राईव्ह बाहेर काढेल! फडणवीसांच्या थेट इशाऱ्यावर अनिल देशमुखांचं खुलं आव्हान

Special Report : शाम मानव यांच्या आरोपांवरुन राज्याचे आजी-माजी गृहमंत्री आमनेसमाने! राज्यात पुन्हा एकदा पेन ड्राईव्ह पॉलिटीक्स पेटणार?

Prasad Jagtap

राज्यातील गुन्हेगारी, ड्रग्ज तस्करी या मुद्यांवरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या टार्गेटवर असतानाच आता श्याम मानवांच्या राजकीय आरोपांमुळे फडणवीस अडचणीत आलेत. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या शाम मानव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत. शाम मानव यांच्या आरोपांना अनिल देशमूख यांनी दुजोरा दिल. यावरुनच यावरुन माजी गृहमंत्री अनिल देशमूख आणि आजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आमनेसामने आलेत. पुन्हा एकदा राज्याच्या राजकारण पेन ड्राईव्ह पॉलिटिक्स घडत आहे. पाहूया एक रिपोर्ट.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मंत्रालयातील प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांच्या नियुक्ता रद्द; Saam Tv इम्पॅक्ट

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT