VIDEO: अंगारकी चतुर्थीला रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळ्यात भाविकांची गर्दी Saam TV
Video

VIDEO: अंगारकी चतुर्थीला रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळ्यात भाविकांची गर्दी

Ratnagiri Ganpatipule News: 2024 मधील आज पहिलीच अंगारकी चतुर्थी. अंगारकी चतुर्थीला प्रसिद्ध गणपतीपुळ्यात भाविकांची गर्दी. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची दर्शनाला हजेरी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रत्‍नागिरी: अंगारकी चतुर्थीनमित्त प्रसिद्ध गणपतीपुळ्यात भाविकांची गर्दी झाली आहे. गणरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक गणपतीपुळ्यात दाखल झाले आहेत. एक ते दीड लाख भाविक गणपतीपुळ्यात दर्शनासाठी पोहोचले असून पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनाला आले आहेत. 2024 मधील ही पहिलीच अंगारकी चतुर्थी आहे. पाऊस असून देखील भाविकांमध्ये दर्शनासाठी उत्साह पाहायला मिळत आहे. पहाटे साडेतीन वाजल्यापासून गणपतीपुळ्याचं मंदिर दर्शन घेण्यासाठी भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. रात्री बारा वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane : ७ दिवसांचं बाळ ६ लाखांत विकत होते, पोलिसांनी फिल्डिंग लावून उधळला डाव; बदलापुरातील धक्कादायक घटना

Maharashtra Live News Update: मंगळवेढाच्या दामाजी कारखान्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन

Morning heart attack risk: सकाळच्या वेळी हार्ट अटॅक येण्याचा धोका जास्त का असतो? समजून घ्या यामागील कारण

इंजिन सोडून, धनुष्यभाण हाती, ऐन निवडणुकीत राज ठाकरेंना मोठा धक्का; प्रकाश महाजनांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश|VIDEO

Orange Benefits: थंडीत आंबट-गोड संत्री खल्ल्याने कोणते आरोग्यदायी फायदे मिळतात

SCROLL FOR NEXT