Om Birla Loksabha Speaker News Saam Tv
Video

Om Birla Loksabha Speaker News: ओम बिर्ला यांची पुन्हा लोकसभा अध्यक्षपदी निवड!

Om Birla News: लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी 48 वर्षांनतर प्रथमच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत बहुमताने भाजपचे खासदास ओम बिर्ला (Om Birla) यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे.

Jyoti Kalantre, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे.ही निवड बहुताने करण्यात आलीये. अखेर 48 वर्षांनंतर लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली.या निवडणुकीत बहुमताने (Om Birla) ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. लोकसभेतील संख्याबळ हे एनडीच्या बाजूने असल्याने आधीच ओम बिर्ला यांचा विजय निश्चित मानला जात होता, भाजपचे खासदार ओम बिर्ला यांना अखेर दुसऱ्यांना अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे. लोकसभा अध्यक्षपदाची निवड ही बिनविरोध व्हावी,यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु होते.परंतु विरोधी पक्षाने त्यांचा उमेदवार दिल्याने हे शक्य झाले नाही.परंतु NDA चं संख्याबळ जास्त असल्याने अखेर ओम बिर्ला यांचीच वर्णी लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी लागली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

White vs Yellow Ghee : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Vastu Tips: महिन्याच्या शेवटी खिशात पैसा राहात नाही? आजच करा हे ५ सोपे उपाय; कधीही भासणार नाही पैशांची चणचण

SCROLL FOR NEXT