Olyampic Winner Swapnil Kusale News SAAM TV
Video

Video: मुलाला कांस्य पदक; वडिलांची पहिली भावूक प्रतिक्रिया! पाहा व्हिडीओ

Olyampic Winner Swapnil Kusale News: वडील शिक्षण आणि आई सरपंच कोल्हापूरमधील मराठमोळ्या पठ्ठ्याने कांस्य पदक जिंकलं आहे.

Jyoti Kalantre

कोल्हापूरच्या मराठमोळ्या पठ्ठ्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अतिशय उत्तम कामगिरी केलीये. स्वप्निल कुसाळे याने भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिसरं पदक मिळवून दिलं आहे. महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट असून,स्वप्नील कुसाळे याने 2024 ला कास्यं पदक मिळवून मोठा इतिहास रचला आहे. खाशाबा जाधवांनंतर महाराष्ट्राला दुसरं कास्यं पदक मिळालं आहे. 12 ते 13 वर्षांची तपशर्या स्वप्नीलची पूर्ण झाली आहे. मला खात्री होती तो नक्की जिंकेल आणि त्यानं ते करुन दाखवलं. फार अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी अशी मोठी प्रतिक्रिया त्याच्या वडिलांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT