Old Mumbai Pune highway accident near borghar garmar at Khopoli saam tv
Video

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, कार दरीत कोसळली; सुदैवानं...VIDEO

Khopoli car falls into valley escapes disaster : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला. अनियंत्रित कार थेट दरीत कोसळली. सुदैवाने एका झाडाला ती अडकली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

Nandkumar Joshi

सचिन कदम, खोपोली| साम टीव्ही

रायगडच्या खोपोली येथे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मोठी दुर्घटना घडली. या घटनेचा परिणाम मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंकवर होण्याची शक्यता होती. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर बोर घाटात गारमार येथे आज सकाळच्या सुमारास कारला अपघात झाला. नियंत्रित झालेली कार दरीत कोसळली. सुदैवाने ती कार एका झाडाला जाऊन आडकली. ही कार या झाडाला अडकली नसती तर, थेट मिसिंग लिंकवरील केबल ब्रिजवर कोसळली असती. सुदैवाने मोठा अनर्थ त्या एका झाडामुळे टळला. कारचालक सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी शिवाजी खांडेकर रिंगणात

Earthquake : पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के; ५.२ तीव्रतेच्या हादऱ्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; इंडोनेशिया हादरलं

Famous Director Death: ज्येष्ठ प्रयोगशील दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला संपवलं, भरचौकात ४ गोळ्या झाडल्या; थरारक VIDEO समोर

Accident News : नागपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं, पती- पत्नीसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT