Ola-Uber Strike Saam Tv
Video

Ola-Uber Strike: उद्या रिक्षा आणि कॅब राहणार बंद, ओला- उबरचालकांचा देशव्यापी संप ; VIDEO

Auto rickshaw - Ola Uber Cab drivers strike India: उद्या ७ फेब्रुवारी रोजी राज्यातील ऑटोरिक्षा आणि ओला उबर कॅबचालकांचा संप असणार आहे. यामुळे रोज रिक्षा किंवा कॅबने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसणार आहे.

Siddhi Hande

ओला-उबर आणि रिक्षाने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ७ फेब्रुवारीला कॅब आणि रिक्षा चालकांचा संप असणार आहे. कॅब ड्रायव्हर आणि रिक्षा चालकांनी बंदची हाक दिली आहे. खाजगी कंपन्यांच्या मनमानी भाडे आकारणी आणि बेकायदा बाईक टॅक्सी सेवांच्या निषेधार्ख हा संप असणार आहे. एकदिवसीय बंद पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्र कामगार सभा आणि भारतीय गिग कामगार मंचाने बंदची हाक दिली आहे. परिवहन विभाग बेकायदेशीर सेवांवर कारवाई करत नसल्याचे संघटनांन म्हटलं आहे. यामुळे राज्यातील ओला, उबर, रॅपिडो, रिक्षा सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. यामुळे ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना फटका बसू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अमरावतीत तलवार घेऊन दहशत माजवणारा आरोपी अटकेत; राजापेठ पोलिसांची कारवाई

Heart blockage symptoms: ही 5 लक्षणं दिसली तर समजा की हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यात; हार्ट अटॅक येण्यापूर्वी लक्ष द्या

Mumbai Tourism : किल्ल्यासारखं दिसणारं गणपतीचं मंदिर, मुंबईजवळच आहे 'हे' खास लोकेशन

EPFO New Rule 2026 : मोठी बातमी! ₹25,000 EPFO मर्यादा लागू; तुमचा पगार कमी होणार?

Cardamom Benefits: पचनक्रिया सुधारण्यापासून तोंडाची दुर्गंधी कमी करण्यापर्यंत; रोज १ वेलची खाण्याचे ७ फायदे

SCROLL FOR NEXT