OBC Protest News Saam Tv
Video

OBC Protest News: ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही; गिरीश महाजनांचं आश्वासन!

ओबसी आरक्षणाला धक्का लागू नये,यासाठी लक्ष्मण हाके गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत.सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांची भेट घेण्यासाठी जालन्यातील वडीगोद्री गावात दाखल झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Girish Mahajan On OBC Protest : सरकारच्या शिष्टमंडळामध्ये अतुल सावे,मंत्री उदय सामंत,गिरीश महाजन आणि गोपीचंद पडळकर हे हाकेंच्या भेटीसाठी आलेत.यावेळी गिरीश महाजन म्हणाले की,या उपोषणावर तोडगा निघाला पाहिजे.आमचं शिष्टमंडळ हे ओबीसींच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करेल,असं ते यावेळी म्हणाले.तसेच 9 दिवसांपासून सुरु असलेल्या उपोषणावर तोडगा निघाला पाहिजे.यासाठी लक्ष्मण हाकेंना मंत्री गिरीश महाजन यांनी विनंती केली की,तुमचं शिष्टमंडळ मुंबईला पाठवावे,त्याच्याशी चर्चा करुन नक्की मार्ग निघेल.असं महाजन यावेळी म्हणाले.उपोषण हे शरीरासाठी घातक आहे त्यामुळे या आरक्षणासंदर्भातील उपोषणावर लवकर मार्ग निघाला पाहीजे. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर निश्चितच या अपेक्षित मार्ग निघेल असा विश्वास यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

White vs Yellow Ghee : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Vastu Tips: महिन्याच्या शेवटी खिशात पैसा राहात नाही? आजच करा हे ५ सोपे उपाय; कधीही भासणार नाही पैशांची चणचण

SCROLL FOR NEXT