OBC Reservation News Latest Update Today Saam TV News
Video

OBC Reservation: आरक्षणाचा तोडगा निघणार? लवकरच सर्वपक्षीय बैठक पार पडणार! मोठी प्रतिक्रिया

OBC Reservation News Latest Update Today: लवकरच सर्वपक्षीय बैठक घेतली जाणार, उदय सामंत यांची माहिती, आरक्षणाचा तिढा कधी सुटणार? याकडे लक्ष

Siddhesh Sawant

ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, म्हणून हाकेंच्या सुरु असलेल्या उपोषणाचे आता राजकीय पडसादही तीव्रपणे उमटू लागलेत. राज्यात जो संघर्ष सुरु आहे, तो थांबवायचा असेल तर सरकारने सगळ्यांशी चर्चा करायला हवी, असा सल्ला संजय राऊत यांनी सरकारला दिलाय. पण जर सरकारवर आंदोलकांचा विश्वास नसेल, तर सर्वपक्षीय शिष्टमंडळ करण्याची गरज असल्याचंही राऊतांनी म्हटलंय. यावर उत्तर देताना लवकरच सर्वपक्षीय बैठकी मुख्यमंत्री घेतील, असं उदय सामंत यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे गिरीश महाजनांनीही याला दुजोरा दिलाय. इतकंच नव्हे तर या बैठकीतून लवकरच तोडगा निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सरकारी शिष्टमंडळाची एक महत्त्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर शुक्रवारी पार पडली होती. या बैठकीतही सकारात्मक चर्चा झाल्यानं उदय सामंत आणि गिरीश महाजन यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात गॅस धारकांना फटका

Edible Oil Price Hike: युद्धामुळे सर्वसामान्यांच्या घरात उडाला भडका, खाद्यतेलाच्या किंमतीत १२५ रुपयांनी वाढ

Taak Masala Recipe: ताक बनवण्याचा मसाला घरी कसा बनवायचा?

Viral Video: भर रस्त्यात रेड्याचा उच्छाद; स्कूटीस्वाराला हवेत उचलून आपटलं, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Siddharth Chandekar: सिद्धार्थ चांदेकरला महानगर गॅसच्या नावाने आला फ्रॉड कॉल; अभिनेत्याने कॉलरला म्हणायला लावली मराठी कविता

SCROLL FOR NEXT